Bhavpurna Shradhanjali In Marathi

Bhavpurna Shradhanjali In Marathi Status Video & Messages

Hello guys welcome to Mkvideostatus.com. Are you searching for bhavpurna shradhanjali marathi status video and messages. Then you are at right place. Get here Latest Shradhanjali status video in marathi language. Download new whatsapp video status for Bhavpurna Shradhanjali in marathi.

Moreover, this Bhavpurna Shradhanjali video status will help you to reduce your stress. Download this Bhavpurna Shradhanjali video status and post on your social media plateform.

Bhavpurna Shradhanjali Status Video

Express you feeling towards who died in your friend, family member or other relative by posting this shradhanjali video status in Marathi language on your whatsapp and Facebook status in high quality. Download this Bhavpurna Shradhanjali video status for free.

Bhavpurna Shradhanjali Status

Bhavpurna shradhanjali in marathi video

Download

भावपूर्ण श्रद्धाजंलि शायरी

Download

Shradhanjali Status Video

Download

 

Bhavpurna Shradhanjali Messages & Quotes

Here is the latest collection of bhavpurna shradhanjali messages in Marathi language. Share this shradhanjali messages on your whatsapp and Facebook status and dp to express you feeling of love towards your friends, family member or other relative who died.

Bhavpurna Shradhanjali Messages & Quotes

 

Bhavpurna Shradhanjali Quotes

अत्यंत दुर्देवी असा दिवस… देव हे सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो
सुखात दिली कायम दिली तुझी साथ… तू नसतानाही राहील तशीच साथ… देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.
झाले बहु होतील बहु परि तुझ्या समान तूच… आठवण कायम येत राहील…भावपूर्ण श्रद्धांजली
भारत मातेच्या वीर सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव या परम आत्म्यास शांती देवो
जो गेला त्याचा आत्मा अमर झाला… देव त्या मृतात्म्यास शांती देवो…
देव मृत आत्म्यास शांती देवो ही … त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो.

 

Condolence message in Marathi

 भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
जीवन हे क्षणभंगुर आहे. हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.
क्षणोक्षणी आमच्या जीवनी सदैव तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल साठवण
आज रडू माझे आवरत नाही.. तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली
मृत्यू टाळता आले असते तर फार बरे झाले असते…. आज तुला श्रद्धांजली देण्याची वेळ आली नसती.

 

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश & मॅसेज

ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो, त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली!
जड अंत: करणाने मी त्या पवित्र आत्म्यास शांती मिळावी अशी कामना करतो, भावपूर्ण श्रद्धांजली
जन्म मृत्यूचा फैसला कोणीच करत नाही… जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख काही केल्या पचत नाही
तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन….वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर… भावपूर्ण आदरांजली
तुझ्या आत्म्यास शांती लाभो ही अपेक्षा.. पुढच्या जन्मात तुझी जास्तीत जास्त साथ लाभो
आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात. मृत्यूही नाही तू सोडून गेलास हे दु:ख सहन होत नाही… भावपूर्ण श्रद्धांजली
तुझे जाणे.. .फारच मनाला लावून गेले आता जगण्याची उमेदही घेऊन गेले… भावपूर्ण श्रद्धांजली
आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे. तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली

 

Shradhanjali marathi messages

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
आपल्या वाल्यांनीच केला घात, सार्‍यांनीच रचला कट, ना दिली कुणी साथ, ना यावी अशी पुन्हा पहाट. भावपूर्ण श्रद्धांजली
खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही, तुझ्या आठवणी झर्‍या इतकी तर साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली
जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर त्यांच्या सहवासाची उणीव मात्र भासत राहील. भावपूर्ण श्र्द्धांजली
ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग ताई मी तुला कसे विसरू. भावपूर्ण श्रद्धांजली
आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली
तुम्ही आम्हाला सोडून परलोकी गेलात पण पुढच्या जन्मी आपण नक्की भेटू. तुमची आठवण सदैव राहील. भावपूर्ण श्रद्धांजली

 

Thanks for visit, we hope the post was really  helpful to you. Don’t for got to share this post with your friends, family members and other relatives to get this bhavpurna shradhanjali marathi messages and video to help them to express their feeling and love towards their family members, friends or other relatives.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *